1.

Plastic Bandi essay in Marathi for STD 8th

Answer»

EXPLANATION:

,अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम, 2006 नुसार सरकारने महाराष्ट्रमध्ये प्लास्टिकचे उत्पादन, वापर, विक्री, साठवण, तसेच थर्माकोल इत्यादींच्या वापरावर पूर्ण बंदी घातली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्लास्टिकपासून बनलेल्या ज्या वस्तूंचे विघटन होत नाही, अशा वस्तू वापरण्यास मनाई केली आहे.

सरकारने विविध प्लास्टिक आणि थर्माकोल उत्पादनांचा वापर, विक्री, उत्पादनांवर बंदी घातली आहे आणि काही वस्तूच्या उत्पादनाची गरज लक्षात घेऊन त्या वस्तूंवर कठोर नियम व अटी लादून परवानगी देण्यात आली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, कोणत्या प्लास्टिकच्या वस्तूंवर निर्बंध आहेत आणि कोणत्या वस्तू वापरायला परवानगी आहे, हे स्पष्ट होत नसल्याने सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

बंदी घालण्यात आलेली उत्पादने आणि नियम व अटींनुसार राज्यातील अनुज्ञेय असलेली उत्पादने यांची यादी खालीलप्रमाणे आहेत.



Discussion

No Comment Found