1.

Plastic Management essay in Marathi language

Answer»

*PLASTIC MANAGEMENT*

एकविसाव्या शतकात वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे तसेच वाढत्या लोकसंख्येमुळे आपण आपल्या निसर्गाला खूप हानी पोहोचवत असतो. यासाठी प्लास्टिक चा वाढता वापर देखील तेवढाच जबाबदार आहे. प्लास्टिक नाशवंत नसल्यामुळे ते बरंच वर्षानुवर्ष नष्ट होत नाही व हानी पोचवत राहतात.

यासाठीच प्लास्टिक मॅनेजमेंट करणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण घरी असलेल्या प्लास्टिकचे पुन्हा वापर करू शकतो उदाहरणात प्लास्टिकच्या पिशव्या वापरण्याऐवजी आपण हेच डब्बे घेऊन बाजारात जाऊ शकतो. प्लास्टिक रेसायकल करणे खूप गरजेचे आहे. आताच्या युगात प्लास्टिक चे दुसरे अल्टर्णतिव बनविण्यात येत आहेत ज्यांचा ग्रेड कमी असतो व पर्यावरणावर ते कमी हानिकारक असतात.



Discussion

No Comment Found