1.

Please answer I will mark you brainlist​

Answer» TION:डॉन बॉस्को आंतरशालेय क्रीडा मोहोत्सवात दुसरी इयत्तेत शिकणा-या विधी म्हात्रेने ८० मी. धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. मुले आणि मुलींच्या गटातून ती धावली होती. तिने मिळविलेल्या या यशाने सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. नायगाव पूर्व जुचंद्र येथे राहणारी विधी नितीन म्हात्रे ही डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिकते. या शाळेच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात ८० मी. धावण्याच्या स्पर्धेत ती उतरली आणि दोन्ही गटात प्रथम क्रमांक मिळविला.मुलींनाच नव्हे तर मुलांनाही मागे टाकून तीही स्पर्धा जिंकल्याने शिक्षक, मुख्याध्यापक व उपस्थित पालकांनी तिचे कौतुक केले. विधीमध्ये उपजतच असलेला गुण बघून तिला या खेळात पुढे आणण्याचा मनोदय तिचे वडील नितीन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.plz MARK as BRAINLIST


Discussion

No Comment Found