InterviewSolution
| 1. |
Plsss solve this question in Marathi |
|
Answer» र यापूर्वीही अनेकवेळा जागतिक तापमान वाढ झाली होती. याचे पुरावे अंटार्क्टिका च्या बर्फांच्या अस्तरात मिळतात. त्या वेळेसची तापमानवाढ ही पूर्णतः नैसर्गिक कारणांमुळे झाली होती व त्याही वेळेस पृथ्वीच्यावातावरणात आमूलाग्र बदल झाले होते. सध्याची तापमानवाढ ही पूर्णतः मानवनिर्मित असून मुख्यत्वे हरितगृह वायू परिणामामुळे होत आहे.पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कर्ब द्वी प्राणीद (कार्बन-डाय-ऑक्साईड) व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.जागतिक तापमानवाढ (इंग्रजी: Global WARMING, ग्लोबल वॉर्मिंग) पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाच्यासरासरी तापमानवाढीची प्रक्रिया आहे. याचबरोबर सहसा हवामानातील बदल व भविष्यातील त्यामुळे होणारे बदल यांचाही उल्लेख यासंदर्भात करण्यात येतो..तापमानवाढीची भाकिते ही अनेक अंदाजांवर आधारित आहेत. आय.पी.सी.सी. ने व विविध तज्ञांनी अनेक भाकिते प्रदर्शित केलेली आहेत. अनेक तज्ञांचे अंदाज जुळत आहेत तर काही बाबतीत बरीच तफावत आहे. खालील अंदाजांवर विविध भाकिते शास्त्रज्ञांनी तयार केली आहेत.सर्व देशांकडून अनिर्बंध ऊर्जावापर व हरितगृह वायूंचे कोणत्याही उपाययोजना न करता उत्सर्जनविकसित देशांकडून ऊर्जावापरावरील कडक नियंत्रण व विकसनशील देशांना काही प्रमाणात जास्त ऊर्जावापराची संधीसर्वच देशांकडून ऊर्जावापरावर कडक नियंत्रण.I HOPE IT WILL HELP YOU DEAR THANKU |
|