1.

पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा 10 ssc boardplz plz answer fast ......................​

Answer»

ANSWER:

पंतांच्या वजन कमी करण्याच्या संकल्पाला त्यांची पत्नीही उत्साहाने साथ देत होती.जेवणातील सारी पथ्ये त्यांची पत्नी अगदी लक्षपूर्वक पाळत असत.पंतांनी उपास जाहीर करताच लेखकाच्या ताटात उकडलेल्या पडवलासारखे चमत्कारिक पदार्थ पडण्याचे श्रेय त्यांच्या पत्नीलाच जाते.शेवग्याच्या शेंगा,चवळीच्या शेंगा,भेंडी अशा सडपातळ भाज्यांचा खुराक सुरू केला आणि कोलिफ्लॉवर सारख्या बाळसेदार भाज्यांची स्वयंपाक घरातून हकालपट्टी करण्यासारखी महत्वपूर्ण कामे त्यांनी केली,त्यामागे त्यांचा उत्साह दडलेला दिसतो.त्यांनी पंतांना बिनासाखरेचा चहाही द्यायला सुरुवात केली.घरातील साखर संपेपर्यंत चहात साखर घालणे,मुलांसाठी लाडू बशीत काढून ठेवून यांसारखे काही प्रसंग सोडले तर ती पंतांच्या या संकल्पाला मोठ्या उत्साहात हातभार लावताना दिसते.

Explanation:

FOLLOW Me

Mark me as BRAINLIEST



Discussion

No Comment Found