Saved Bookmarks
| 1. |
प्र.१. एक-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.(अ) रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते?(आ) तहान, भूक विसरून वासरू काय करते?(इ) वासराला कळपाची आठवण केव्हा होते? |
|
Answer» रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू कळपा पासून दूर होते व इकडे तिकडे बागडते तहान भूक विसरून वासरू हे रानात फिरते वासराला काय पाहिजे आठवत झाल्यावर ते आपला कळप शोधू लागते |
|