1.

प्र.१. तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. (अ) मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय'चा सांगितलेला अर्थ.​

Answer»

तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधारातून उजेडाकडे, असा अर्थ मीराने वसंताला सांझि या अर्थाचा उलगडा व्हावा, म्हणून पुढे ती म्हणाली तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजे आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड



Discussion

No Comment Found