1.

प्र.२) सारांश लेखन. • खालील उतारा वाचा. त्याचा तुम्हाला समजलेला अर्थसारांश रूपाने पुन्हा लिहा.आपल्यासारख्या सामान्यांना शब्दावाचूनचे संवाद भावणारहीनाहीत, की परवडणारही नाहीत. आपल्याला कठीण, साधे, सरळ, वक्रकसे का होईना; पण बोलणे आणि ठणठणीत बोलणेच हवे असतेआणि या बोलण्याचे किती अनंत प्रकार असतात. 'व्यक्ती तितक्याप्रकृती' अशी म्हण आहे. त्या चालीवर 'माणसे तितकी बोलणी' अशीम्हण बनवायला हरकत नाही. 'मोकळा संवाद' असे आपण म्हणतो;पण समाजात वावरताना या तथाकथित मोकळ्या संवादावर कशी आणिकिती बंधने पडत असतात ते पाहिले म्हणजे गंमत वाटते. मित्रमंडळींशीगप्पा मारताना आपण खूप मुक्त, मोकळे असतो अशी आपली समजूतअसते; पण ती खरी असते का? आपणाला एकमेकांचे अनेक गुणदोष,एकमेकांच्या जीवनातले बरेवाईट तपशील ठाऊक असतात; त्यामुळेतिथे कधी मोकळ्या गप्पा होत असल्या, तरी अनेकदा नात्यातल्याजवळिकीमुळेच कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणही अनुभवालायेते. एकमेकांची मते, आग्रह, दुराग्रह ठाऊक असल्यामुळे मतभेदाचेअवघड विषय बहुधा आपण शिताफीने टाळतो. वृत्तीतल्या हळव्याजागा, स्वाभिमानाची ठिकाणे माहीत असल्यामुळे बोलताना त्यांना कुठेधक्का लागणार नाही, समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही,याची सतत काळजी घ्यावी ली1/2​

Answer» TION:V. zng1ss w1zm w1dm ED and wsrcs


Discussion

No Comment Found