1.

* प्र.३ पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण सांगा (प्रत्येकी २ गुण(१) भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचेभविष्य उज्ज्वल आहे.​

Answer» TION:बरोबर१) पर्यटन व्यवसाय हा प्रामुख्याने विविध ठिकाणे व त्यांचे केलेले संवर्धन यावर अवलंबून असतो२) नैसर्गिक विविधता हा देखील घटक पर्यटनावर परिणाम करतो.उदा.., कास पठार ३) पर्यटन व्यवसायामुळे विविध स्तरावर आर्थिक मदत होते. त्यामुळे ,भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचेभविष्य उज्ज्वल आहे.


Discussion

No Comment Found