1.

प्राणवायूची गरज पूर्ण करण्यासाठी पचन संस्था कार्य करते का?

Answer» <html><body><p>अन्नपचनाचे कार्य करणारी प्राण्यांतील संस्था.आदिजीव, छिद्री आणि आंतरदेहगुही या संघांत वेगळी पचन संस्था नसते. मात्र, या संघापेक्षा उच्च संघातील प्राण्यांच्या शरीरात पचन संस्था आढळून येते. पचन संस्था   पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये ती अतिशय विकसित झालेली आढळून येते. अन्न शरीरात घेणे व त्याचे पचन करणे, पचलेल्या अन्नाचे अभिशोषण करणे आणि अनावश्यक व न पचलेला भाग शरीराबाहेर टाकणे इत्यादी क्रिया पचन संस्थेत घडून येतात. येथे मानवाच्या पचन संस्थेचे विवरण दिले आहे. मानवी पचन संस्थेचे पचन नलिका आणि पचन ग्रंथी असे दोन प्रमुख भाग असतात. पचन नलिका ८-१० मी. लांब आणि स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते. वेगवेगळ्या भागांत तिचा व्यास वेगवेगळा असतो. पचन ग्रंथींमध्ये लालोत्पादक ग्रंथी, यकृत आणि स्वादुपिंड यांचा समावेश होतो. पचन संस्थेत अन्नाचे पचन (म्हणजेच विघटन) भौतिकीय (यांत्रिक) आणि रासायनिक अशा दोन पद्धतींनी होते. भौतिकीय पचनात अन्नातील मोठ्या तुकड्यांचे बारीक तुकडे होतात. रासायनिक पचनात अन्नातील कर्बोदके, मेद व प्रथिनांच्या जटिल रेणूंचे सरल रेणूत रूपांतर होते. हे रूपांतर जलापघटनाने होत असून त्यासाठी पचन विकरे आवश्यक असतात. <a href="https://interviewquestions.tuteehub.com/tag/explanation-455162" style="font-weight:bold;" target="_blank" title="Click to know more about EXPLANATION">EXPLANATION</a>:</p></body></html>


Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions