1.

प्राण्यांपासून वनस्पतींना कशा प्रकारे फायदा होतो​

Answer»

प्राणी फळं खातात आणि त्यांच्या विष्ठेतून फळांच्या न पचलेल्या बिया जंगलात सगळीकडे पसरतात आणि पावसाळ्यात त्या बियांचे झाड येतात. मेंढी रानांत चरत असताना तिच्या अंगावर असलेल्या लोकरला बिया चिकटतात आणि मेंढी जिथे जिथे जाते त्या बिया जमिनीवर पडतात आणि पावसाळ्यात त्या रूजतात आणि झाडं येतात.Explanation:Hublikar's MARATHI CHANNEL SUBSCRIBEकरा मोफत शिक्षण घ्या



Discussion

No Comment Found