InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
प्रदेशिक पक्षांच्या मान्यातचे निकष-टीपा लिहा |
|
Answer» -प्रादेशिक पक्षांच्या मान्यतेचे निकष :-1. लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6 टक्के मते व किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते ; किंवा 2. विधानसभेच्या एकूण सदस्यसंखेच्या किमान 3 टक्के जागा किंवा किमान तीन जागा प्राप्त करणे आवश्यक असते. |
|