Saved Bookmarks
| 1. |
प्रश्न ३. खालील वाक्यांतील क्रियाविशेषण अव्यये अधोरेखित करा व लिहा. (Underline the adverb from the followingsentences and write them.)उत्तर(१) माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.(२) मंदा लिहिताना नेहमी चुका करते.(३) आईने आशाला शंभरदा बजावले.(४) सभोवार दाट झाडी होती. |
|
Answer» Answer: 1 माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले. 2 मंदा लिहिताना नेहमी चूक करते. 3 आईने आशाला शंभरदा बजावले. 4 सभोवार दाट झाडी होती. Explanation: PLS MARK me as BRAINLIEST pls |
|