InterviewSolution
 Saved Bookmarks
    				| 1. | 
                                    प्रश्न-: खाली दिलेल्या वाक्याचे रूपांतर करा. 1) लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे ? (विधानार्थी करा.)2) लाख कॅलरीज गेल्या माझ्या पोटात. (उद्गारार्थी करा.)3) काही उपयोग होणार नाही त्याचा. (प्रश्नार्थी करा.)4)) मौनाचं सामर्थ्य मोठं आहे. (उद्गारार्थी करा.)5)बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय ? (विधानार्थी करा.) 6)माझ्या अंगाचा तिळपापड होऊ लागला. (उद्गारार्थी करा.) 7) पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे इथे ? (विधानार्थी करा.) 8) प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व होतं ते ! (विधानार्थी करा.) | 
                            
                                   
Answer» 
  | 
                            |