1.

प्रश्न क्र. ३भारत सरकारने करोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी लोकांच्या जनजागृतीसाठी कोणता अॅप लाँच केला आहे?

Answer»

ANSWER:

दोन प्रकारचे सॅनिटायझर -

बाजारात सॅनिटायझर मागितल्यानंतर दुकानदार कोणत्या तरी एका कंपनीचं सॅनिटायझर देतो. पण सॅनिटायझर खरेदी करताना ते नक्की कोणत्या कारणासाठी खरेदी करत आहात ते जाणून घेणं आवश्यक आहे. बाजारात दोन प्रकारचे सॅनिटायझर उपलब्ध आहेत. एक अल्कोहलयुक्त आणि दुसरं विना अल्कोहलयुक्त.

जर तुम्ही केवळ घर आणि ऑफिसमध्येच काम करत असाल, कामासाठी कुठेही येणं-जाणं कमी असेल, तर नॉन अल्कोहलयुक्त सॅनिटायझर (०.०१ टक्के अल्कोहल) उपयुक्त आहे.

Explanation:

PLEASE give THANKS to all my ANSWERS and please mark as brilliant and please foll me



Discussion

No Comment Found