1.

प्रस्तुत आकाराचा एक तृतीयांश सारांश करा.आज देशभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो आहे . जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे . परंतु लोकशाही म्हणजे नेमकं काय ? तर लोकशाही म्हणजे , प्रौढ मताधिकारांच्या आधारे , खुल्या व नि : पक्षपाती निवडणुकाद्वारा लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीद्वारे चालणारे राज्य . लोकशाही हा डेमॉक्रसी या इंग्रजी संज्ञेचा मराठी प्रतिशब्द डिमॉस म्हणजे सामान्य लोक आणि क्रसी म्हणजे सत्ता . अथेन्समध्ये लोकशाही राज्यपद्धतीचं बीज आढळतं . ग्रीकांप्रमाणे प्राचीन रोमनांनी प्रजासत्ताकाद्वारे रोममध्ये लोकशाहीचा प्रयोग केला . लोकशाहीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लोकशाही असे दोन प्रमुख प्रकार सामन्यत : मानले जातात . आधुनिक काळात लोकशाही हा शब्दप्रयोग सामान्यपणे अप्रत्यक्ष लोकशाही या अर्थानेच केला जातो .​

Answer»

ANSWER:

इस बार बार बात अवसर पर एक ग़ज़ल लिखने के लिए आ अअअ डॉ साहब ने भी अपने ब्लॉग में लिखा था और की हो नहीं सकता कि वह एक बसा बसाया घर उजड़ गयी जब एक बार फिर भी अपने मृतकों की ब्लॉग में लिखा था की हो नहीं सकता कि वह एक बार तो फिर भी अपने



Discussion

No Comment Found