InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
पृथ्वीवरदिन दिन व रात्र कशामुळे होते |
|
Answer» पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे होतात? उत्तर : पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच, पृथ्वीच्या स्वत:च्या भोवती फिरण्यामुळे दिन व रात्र होतात.उत्तर : पृथ्वी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते त्या क्रियेला परिभ्रमण म्हणतात. |
|