1.

प्रवास लवकर नि सुखाचा होवो हे कोणी पटवून दिले

Answer»

स्त्री स्वत:ला शोधते म्हणजे नेमके काय करते? हा तिचा स्वत:चा शोध कुठे सुरू होतो, नि कुठे थांबतो? तो खरोखर थांबतो का? आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर निर्माण होणाऱ्या असंख्य प्रश्नांची कधी उकल होते, तर कधी त्या प्रश्नांना बगल देत पुढे जाणे स्वीकारले जाते. पण या सगळ्यात एक व्यक्ती म्हणून तिच्या अस्तित्वाची, प्रगतीची लढाई सुरू होते तेव्हा या वाटेवर सामोरे जाणे हा पर्याय असतो. मग हा प्रवास सुखद, समाधानकारक आणि आनंद देणारा असायला हवा. तो कसा?याची उकल करण्याचा हा प्रयत्न.आजची स्त्री कशी आहे? तिची प्रगती, इच्छा, अपेक्षा, संघर्ष, यश तोलताना हाती काय लागते? ती आधुनिक झाली आहे, समानतेच्या वाटेवर चालतेय, प्रसंगी संघर्ष करत उभी राहतेय; पण म्हणजे नेमके काय? हा प्रवास खरेच सोपा आहे, होता? तर आजची स्त्री, तिची विचार करण्याची-जगण्याची पद्धत, आनंद शोधण्याचे मार्ग या सगळ्याबद्दल बोलताना थोडे मागच्या काळात डोकवायला हवे.

Please MARK me as BRAINLIEST....



Discussion

No Comment Found