InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
पुढील ओळीचा अर्थ लिहाजानदेवे रचिला पामाउभारिलदेवानमा |
|
Answer» महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला सुमारे आठशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे वारकरी संप्रदायाच्या हे जणू भक्ती रसाचे देऊळ आहे या वारकरी संप्रदाय रुपी मंदिराची निर्मिती कशी झाली हे सांगताना संत बहिणाबाई म्हणतात की, या देवालयाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला पाया मजबूत असेल, तर त्यावर इमारत उभी राहते संत ज्ञानेश्वरांनी या देवळाचा पाया रचला व या देवालयाची उभारणी केली संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचे स्थापना केली असे संत बहिणाबाई यांना सुचवायचे आहे. hope this HELPED you |
|