Saved Bookmarks
| 1. |
पुढील संकल्पना पुर्ण करा.१.लिखित साधने२.भौतिक साधने३.मौखिक साधने |
|
Answer» १. भौतिक साधने वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची ' भौतिक साधने ' असे म्हणतात २. लिखित साधने लिपीचा विकास झाल्यानंतर लिहिली गेलेली व ऐतिहासिक माहिती देणारी साधने म्हणजे ' लिखीत साधने ' होय ३. मौखिक साधने मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेले लोकसाहित्य म्हणजे इतिहासाची ' मौखिक साधने ' होय . |
|