Saved Bookmarks
| 1. |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.भारतीय संघराज्याची व्यवस्थासंघशासनराज्यशासन |
Answer» भारतीय संघराज्य (INDIAN FEDERALISM)भारतीय संघराज्य (Indian Federalism)संघराज्य म्हणजे केंद्र व राज्य अशा दोन स्तरावर स्वायत्त शासन यंत्रणा अस्तित्वात असणे. अमेरिकेने आधुनिक अर्थाने संघराज्य व्यवस्थेला सुरुवात केली. अमेरिकन संघराज्य प्रतिमानानुसार संघराज्य व्यवस्थेची ५ ठळक वैशिष्ट्ये असतात. |
|