Saved Bookmarks
| 1. |
• पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा :(1) हे कपडे कोणी आणले हो?(2) माझे घर दवाखान्याजवळ आहे. |
|
Answer» पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा : (1) हे कपडे कोणी आणले हो? - प्रश्नार्थक वाक्य (2)माझे घर दवाखान्याजवळ आहे. -विधानार्थी वाक्य |
|