1.

पुढोल वाक्यांत योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा :(१) मी भरतला विचारले ही अशी दचकली कशी रे​

Answer»

ANSWER:

मी भरतला विचारले, “ ही अशी दचकली कशी रे ? ”



Discussion

No Comment Found