InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
Pz tell me answer of marathi |
|
Answer» Your ANSWER is...कु. रोशनी रमेश गिरी.अश्वमेध नगर, दिंडोरी,नाशिक – ४१००३३दि. २५ जुन २०१८व्यवस्थापक,प्रगती बुक डेपो,मेन रोड , नाशिक – ४२२००५स. न . वि. वि.आम्हाला शाळेतून पुस्तकांची यादी मिळाली आहे. आमचे गाव शहरापासून दूर आहे. गावातील दुकानात खालील पुस्तके उपलब्ध नाही आहेत. तरी कृपया ती माझ्या पत्त्यावर पाठवावीत. ही विंनती. पुस्तके मिळताच पैसे पाठवीन. धन्यवाद.१. आपले सन आपले उत्सव – अरुण गोखले२. मराठी शब्दकोश – मा. का. देशपांडेकळावे.आपली नम्र,कु. रोशनी रमेश गिरीHope it HELPS...☺️☺️☺️Please MARK me as a BRAINLIST... |
|