1.

रागीट कुत्र्याचे नावकाय होते?answer the following​

Answer»

कुत्रा हा इमानदार प्राणी आहे. त्यामुळे त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासणीसाठी तसेच सोबतीसाठी करतात.कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘[थेरपी डॉग]’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसे हाताळायचे, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहे.अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.



Discussion

No Comment Found