Saved Bookmarks
| 1. |
राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.उत्तर : राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे-(१) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीयपक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते.(२) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरणअसते.(३) आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांचीअंमलबजावणी करीत असतो.(४) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तरअल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात.(५) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून कामकरून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. |
|
Answer» (१) निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे, हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट असते. (२) प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते. (३) आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करीत असतो. (४) निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो; तर अल्पमतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात. (५) राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात Explanation: |
|