Saved Bookmarks
| 1. |
रेडिओ लहरींचे परावर्तन वातावरणाच्या कोनत्या थरात होते |
|
Answer» ANSWER: आपल्या पृथ्वीभोवती वातावरणाचे सुरक्षित कवच आहे. या वातारणाच्या कवचामुळेच पृथ्वीवर सजीवांचे अस्तित्व आहे. हे कवच म्हणजे अनेक वायूंचे मिश्रण आहे. हे वायू आपल्या जीवनासाठी आवश्यक आहेत. पृथ्वीभोवती असणारे हे वातावरणाचे कवच ज्या ५ थरांनी बनले आहे ते पुढील प्रमाणे: १. तपांबर २.तपस्तब्धी ३.स्थितांबर ४. आयनांबर ५.बाहयांबर मध्यांबराच्या पलीकडे आयनांबर हा थर असतो. या थरातून पृथ्वीवर रेडिओ लहरींचे परावर्तन होत असते. Explanation: |
|