InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
रेडिओजॉकीच्या कामाचे स्वरूप स्पष्ट करा, |
|
Answer» सध्याचं मनोरंजनाचं युग जरी दुरचित्रवाणीवरच्या ( टेलिव्हिजनवरच्या) विविध वाहिन्यांच्या चढाओढीचं असलं, तरी दुरचित्रवाणी सुरु होण्याच्या आधीपासून आजपर्यंत मनोरंजनाच्या क्षेत्रात आपलं अस्तित्व स्वतंत्रपणे टिकवून ठेवणारं माध्यम म्हणजे रेडिओ! रेडिओचं प्रसारण क्षेत्र AM वाहिनीपासून FM वाहिनीपर्यंत विस्तारलं आणि त्याबरोबरच अधोरेखित झालं ते रेडिओवरच्या निवेदकाचं म्हणजेच RJ किंवा रेडिओ जॉकीचं महत्व. |
|