1.

रक्षाबंधन मराठी माहिती, निबंध, भाषण, लेख Rakshabandhan Marathi...

Answer»

श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेनंतर रक्षाबंधन हा सण येतो. भावा बहिणीच्या पवित्र नात्याचे दर्शन ह्या सणात दिसून येते. ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे जातात. बहीण त्यांची आरती ओवाळून भावाच्या हातात राखी बांधते.

ह्या राखीमुळे भावा बहिणीच्या नात्यातल प्रेम वाढीस लागत. भावाने बहिणीची रक्षा करावी, तिला संरक्षण द्यावं ह्यासाठी आपल्याकडे रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा करतात.



Discussion

No Comment Found