Saved Bookmarks
| 1. |
सागर तळाचा अभ्यास मानवास का उपयुक्त आहे |
|
Answer» सागर तळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे . उत्तर -सागरतळाशी मोठ्याप्रमाणावर प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेषही आढळतात . सागर तळात मोठ्या प्रमाणात खनिजे मूलद्रव्य खडक अतिसूक्ष्म मातीचे कण आढळतात .18-Sep-2020 |
|