1.

सालीलवाक्यप्रचारांचा अण शाशन वाक्यात एपीआश्चर्य वाटणेकरा​

Answer»

ANSWER:

आश्चर्य वाटणे म्हणजे एखादया गोष्टीचे नवल वाटणे

म्हणजेच ध्यानी मनी नसताना जर एखादी चांगली गोष्ट घडली तर जसा आनंद वाटतो आणि कौतुक वाटते तसे

Explanation:

वर्गात कायम भांडणार्या राजू चे सध्याचे चांगले वर्तन पाहून शिक्षकांना सुद्धा आश्चर्य वाटले



Discussion

No Comment Found