1.

सामाजिक वनीकरनामध्ये कोणत्या दोन व्यक्तींना प्रमुख उल्लेख होतो​

Answer»

म. टा. प्रतिनिधी, पुणे पडीक जमिनीवर वनीकरण करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेले सामाजिक वनीकरण संचालनालय आता वन विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा बदल करताना कर्मचाऱ्यांच्या सेवेत अथवा वेतनात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.Be BRAINLY ツ.



Discussion

No Comment Found