Saved Bookmarks
| 1. |
सामना करणेवाकप्रचारांचा अर्थ सांगा |
|
Answer» सामना करणे अर्थ: तोंड देणे वाक्य: बाबांच्या मृत्यूनंतर आईला खूप कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. |
|