InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
सांख्यिकीय माहिती चे विश्लेषण कोणकोणत्या घटकाने दाखविता येते । ans in marathi. plz give me answer as early as possible. |
|
Answer» की कोणत्याही प्रकारच्या संख्यात्मक स्वरूपातअसलेल्या माहितीसंबंधातील उपपत्ती व तिचा सैद्घांतिक अभ्यास याअर्थाने सांख्यिकी हे शास्त्र आता ओळखले जाते. अनेक विषयांच्याअभ्यासात सांख्यिकीचा वापर होतो. मराठी विश्वकोशात याच्याशीसंबंधित जीवसांख्यिकी, कृषि सांख्यिकी,वैद्यकीय सांख्यिकी, विमाविषयक सांख्यिकी, आर्थिक सांख्यिकी, अर्थमिती, निर्देशांक, जनांकिकी,आणि सांख्यिकीय भौतिकी या स्वतंत्र नोंदी आलेल्या आहेतmark me as BRAIN LIST PLZ EXPLANATION: |
|