Saved Bookmarks
| 1. |
सांस्कृतिक वारसा संकल्पना स्पष्ट करा |
|
Answer» युनेस्को (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणिक सांस्कृतिक संस्था) यांनी २००८ सालापासून जगातील अभौतिक (INTANGIBLE) सांस्कृतिक घटिकांची यादी करायला घेतली आहे. सर्व जगातील ३६४ अशा घटितांपैकी भारतातील १० घटितांना त्यात स्थान मिळाले आहे. यातून तो वारसा जतन करणे व त्याचे संवर्धन करणे शक्य होईल. |
|