Saved Bookmarks
| 1. |
साऱ्यातून स्वतःला बाजूला सारून समुद्राचा झालो या वाक्याचे चिंतन करा मनात येणारे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न kara |
|
Answer» याचा अर्थ असा आहे की. दुःख यातून मुक्त होऊन मी अथांग समुद्राचा झालो. त्या समुद्रामध्ये बुडत असलेल्या सूर्याचि किरणे माझ्या आत आणि बाहेर सर्व दूरही पसरली होती.. |
|