Saved Bookmarks
| 1. |
शाळेतील शिपाई चे मनोगत plz lvkar |
|
Answer» शाळेतील शिपाई चे मनोगतनमस्कार मुलांनो,मि तुमचा शिपाई काका बोलतोय. माझी आता शाळेतुन जाण्याची वेळ आली आहे.म्हणूण आता तुमच्या सोबत मनोगत व्यक्त करत आहोत. मी तुम्हाला सांगतो की नेहमी प्रामिनीक राहा.कधी पण एकमेकांना सोबत भांडण करू नका.मी तुम्हाला नेहमी शाळेत बघतो . तुम्ही काय करता ते लक्षात येते. तुम्ही वर्गात शिक्षक प्रवेश करे लोक शांत बसून राहता. नंतर मधली सुट्टी होताच तुम्ही मस्ती करत असतात.शिक्षक सांगतात नेहमी अभ्यास करा परंतु मी सांगतो की खेळा पण नेहमीच. मी आता एकच गोष्ट आहे की मला तुमच्या सोबत मनोगत व्यक्त करतांना मला खूप आनंद झाला. |
|