InterviewSolution
| 1. |
शेशाबाहेर बहुरुपी असलेल्या भामूचेलिहा. |
|
Answer» महाराष्ट्रातील लोककलांकारांपैकी एक. पूर्वीच्या काळी जेव्हा गांव-वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांना रिझवत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर यांचे वेश धारण करून गावभर फिरत. ती रूपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत. परंतू आता चित्रपट गृह आणि करमणुकीची साधने वाढल्याने आणि नविन पिठीला या गोष्टीची माहिती नसल्याने,तसेच या लोकांवर उपसमारीची वेळ आली आहे. बहुतेकवेळी मी याना शहरामधे आपली कला दाखवताना पाहिले आहे,मुख्यत्वे करुन हे पोलिसाच्या वेषात येताता यामुळे याना फसवेगीरी किंवा भामटे समजुन लोकांच्या रोशाला समोरे जावे लागते. Mark me as BRAINLIAST |
|