1.

शेतीसाठी कोणकोणत्या प्रकारे पाणी वापरले जाते?

Answer» TION: 1. जमिनीची मशागत.2. तुषार सिंचन पद्धतीचा वापर.3. ठिबक सिंचनाचा वापर.4. जमिनीवर आच्छादनाचा वापर.5. पाण्याचा पुनर्वापर.


Discussion

No Comment Found