InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
शीलावरण कशाचे बनलेले आहे |
|
Answer» पृथ्वीच्या पृष्ट्भ्गापासून 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात . पृथ्वीच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या विविध भूरूपे आणि खडके म्हणजेच शिलावरनाचा भाग होय . |
|