1.

Shiviji maharajani afjaljkan babrobar betsath nehalela akil​

Answer»

ANSWER:

अफजल खान (मृत्यू १० नोव्हेंबर १६५९) हा आजच्या विजापूरवरती राज्य करणाऱ्या आदिलशाही सल्तनतमधील १७व्या शतकामध्ये होऊन गेलेला एक शक्तिशाली सरदार होता. त्याने [[शिवाजी]महाराजांन]विरुद्ध लढा दिला. शिवाजी महाराजांसोबत त्याच्या झालेल्या भेटीदरम्यान शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला आणि प्रतापगडच्या लढाई त्याची सेना पराभूत झाली.

Explanation:

HOPE you LIKE it



Discussion

No Comment Found