Saved Bookmarks
| 1. |
*#शिवविचार_प्रतिष्ठान* *१९ ऑगस्ट इ.स.१६७५* छत्रपती शिवरायांनी "प्रभावळी" ची सुभेदारी "जिवाजी विनायक" यांना दिली. *१९ ऑगस्ट इ.स.१६६६* छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकरांच्याअटकेविषयीचे फर्मान १९ ऑगस्ट रोजी आग्रा येथून सोडले नेताजी पालकर या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले होते महाराज आग्र्याच्या भेटीस गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले होते . *१९ ऑगस्ट १६८९* *छत्रपती राजाराम महाराज* जिंजी मध्ये दाखल होण्यापूर्वी हरजीराजे महाडिक यांना ‘केसो त्रीमल पिंगळे’ यास मुक्त करून कारभारावर नेमले |
|
Answer» Okkkkkkkkkkkkkkkkkk. |
|