1.

श्रीशैल आणि कनकदुर्गा । जलापाजि बुडतील ।।असंख्य शहरे पाण्यापाजी । वुडोनिया जातीन ॥२७॥अतीव उष्णो हिम वितळोनी । जल खाली येईल ॥तेणे योगे अपरिमित ती । जनहानी होईल ॥२८॥विंध्य पर्वती हिमालयाचे । जल येउनि धडकेल ।।अनेक नगरे त्या योगाने । जलमय ती होतील ॥ २९ ॥नद्यांवरची धरणे सारी । तुटोनिया जातील ।।जलप्रलय तो जगावरी या । असा पहा येईल ॥ ३० ॥युद्धाकारण पृथ्वी वरती । विषवायू पसरेल ।असंख्य जीव ते विषवायने । प्राणासी मुकतील।। ३१॥युद्धकारणे पृथ्वीवरती । प्रदूषण फैलावेल ।।अनेक दशके या परिणामे । मानव त्रासावेल ॥ ३२ ॥रोगी-खुजी निकृष्ट अशी । प्रजोत्पत्ति होईल।।पृथ्वीवरचे व्यवहार सारे । पहा बंद पडतील ।। ३३ ॥सज्जन सारे पृथ्वीवरचे । गिरी कंदरि दडतील ।।त्यांचे योगे कुठे कुठे ही। मानव जात दिसेल ॥ ३४ ॥चातुवर्ण्य नष्ट होउनी । जात-पात बुडतील ॥नूतन वर्णी नवीन जाती । पुन्हा परत येतील ॥ ३५ ॥प्रजातंत्र राज्यपद्धती । सर्व लया जाईल ।।राजा शासन राज्यपद्धती । पुन्हा पहा येईल ॥३६ ॥further lines ?​

Answer»

Answer:

ThemeForest is PART of Envato Market. At ThemeForest you can buy and SELL HTML templates as WELL as THEMES for popular CMS products like WordPress, Joomla and DRUPAL. Items are priced on the complexity, quality and use of the file; the total price also includes a Buyer Fee.ThemeForest is part of Envato Market. At ThemeForest you can buy and sell HTML templates as well as themes for popular CMS products like WordPress, Joomla and Drupal. Items are priced on the complexity, quality and use of the file; the total price also includes a Buyer Fee.....

I hope help.....

thanks...........

okkkkkkkkk



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions