InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
शत पद याचा अर्थ काय |
|
Answer» ONG>ANSWER: शत जन्म शोधिताना.. या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अजरामर काव्याचे रसग्रहण करण्यासाठी हा धागा सुरु केला आहे. मायबोली वरील मान्यवरांनी कृपया या कवितेचा अर्थ,संदर्भ,रसग्रहण इथे लिहावे. शिवाय या कवितेवरील माहिती, इतर संदर्भ, मान्यवर कवी/लेखकांनी केलेले रसग्रहण इथे टाकल्यास स्वागतच.. शत जन्म शोधिताना | शत आर्ति व्यर्थ झाल्या | शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझाल्या || तेव्हा पडे प्रियासी | क्षण एक आज गाठी | सुख साधना युगांची | सिद्धीस अंती गाठी || हा हाय जो न जाई | मिठी घालु मी उठोनी | क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी || |
|