Saved Bookmarks
| 1. |
सिंधुताई सपकाळ यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे |
|
Answer» ई सपकाळ यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे...“मी वनवासी”सिंधुताई सपकाळ महाराष्ट्राजी एक सिंधुताई सपकाळ ही एक मराठी समाजसेविका असून ती अनाथांसाठी सामाजिक कामे करतात. आपलेजीवना मध्ये अनेक समस्या असूनही त्यांनी अनाथ मुलांची काळजी घेतली आहे.सिधुथाई सपकाळ यांच्या जन्म 14 नोब्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता।अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. |
|