1.

समाजात कायद्याची काय गरज असते​

Answer»

जर कायदा नसेल तर लोक समाजात कसे ही वागतील जर कायदा नसता तर सखी पद्धत, बालविवाह या पद्धती अजून चालू अस्त्या आणि लहान मुलांना धोक्याच्या ठिकाणी कामाला ठेवले असतेExplanation:HOPE it's HELP you



Discussion

No Comment Found