InterviewSolution
Saved Bookmarks
| 1. |
सम्राट अशोकाची लोकोपयोगी कामे सांगा ? |
|
Answer» सम्राट अशोकाने प्रजेच्या सुखसोईसाठी पुढील कामेकेली:1. जनतेला आणि पशुंना मोफत औषध पानीमिलनाची सोय केली. 2. मोठ्या प्रमाणात रस्तेबांधणी केली.3. प्रवाशांचा सोईसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुंना झाडे लावली.4. ठिकाठिकाणी धर्मशाला बांधल्या. 5. पिण्याचा पाण्यासाठी विहीर खोदल्या.6. प्राण्यांच्या शिकारिवर व जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केले. |
|