1.

संवेग म्हणजेकाय? या राशीची SI व CGS पध्दतीतील एकके लिहा.​

Answer»

मापन वस्तुमान ही एक मूलभूत भौतिक राशी आहे. वस्तुमानाचे आंतरराष्ट्रीय गणना (SI) पद्धतीतील एकक किलोग्रॅम असून, सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद (CGS) पद्धतीतील एकक ग्रॅम आहे. वजनाचे SI पद्धतीतील एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीतील एकक डाईन हे आहे. परंतु दैनंदिन व्यवहारात वजनाचे माप म्हणून वस्तुमानाची ग्रॅम, किलोग्रॅम ही एकके वापरली जातात. वस्तुमान माहीत नसलेल्या वस्तूचे वस्तुमान मोजतांना ज्याचे वस्तुमान निश्चितपणे माहीत आहे अशा पदार्थाशी त्याची तुलना करून वस्तुमान ठरवले जाते. EXPLANATION:



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions