Saved Bookmarks
| 1. |
सर्वात मोठे अक्षवृत्त चे मूल्य किती आहे ?त्याला काय म्हणतात? |
|
Answer» विषुववृत्त हे सर्वांत मोठे व मूळ अक्षवृत्त होय. त्यावरील सर्व स्थळांचे अक्षांश ०० असतात. |
|