Saved Bookmarks
| 1. |
सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख कोण असतात |
|
Answer» सर्वोच्च न्यायालयचा मुख्य न्यायाधीश (CHIEF JUSTICE of INDIA) भारतीय न्यायपालिका आणि सर्वोच्च न्यायालयाचा प्रमुख असतात. भारतीय सर्वोच्च न्यायालय ही भारताची सर्वोच्च न्यायालयीन प्राधिकरण आहे. भारतीय राज्यघटने अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात 30 न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सर्व न्यायाधीशांची नियुक्ती सुप्रीम कोर्टाशी सल्लामसलत करून राष्ट्रपती करतात. सध्या भारताचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई आहेत. |
|